अणु उर्जा विभागाच्या खरेदी व स्टोअर्स संचालनालयात 70 जागांसाठी भरती
पदाचे नाव: ज्युनियर पर्चेस असिस्टंट/ज्युनियर स्टोअर कीपर
शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह B.Sc/B.Com किंवा 60% गुणांसह मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल,इलेक्ट्रॉनिक्स,कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयाची अट: 10 नोव्हेंबर 2022 रोजी 18 ते 27 वर्षे SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
नोकरी ठिकाण:- मुंबई
Fee: General/OBC: ₹200/- ( SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही )
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 नोव्हेंबर 2022
परीक्षा: डिसेंबर 2022
OnlineLink - https://dpsdae.formflix.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा